नगरसेवक संजय कामतेकर यांना पितृशोक

0
409

कणकवली : नगरपंचायतमधील भाजपाचे नगरसेवक तथा गटनेते संजय कामतेकर यांना पितृशोक // कणकवली बाजारपेठेतील रहिवासी तथा कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीचे निवृत्त कर्मचारी मधुकर धोंडू कामतेकर ( वय ७६ ) यांचे वृद्धापकालाने थोड्या वेळापूर्वी झाले निधन // कणकवली नगरपंचायत स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार // त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा ,सून , नातवंडे असा आहे परिवार //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.