हॅप्पी बर्थडे डार्लिंग…रितिकाच्या वाढदिनी रोहितची खास पोस्ट

0
209

मुंबई, दि. २१ : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने पत्नी रितीका वाढदिवसानिमित्ता एक पोस्ट केली आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात असल्याने त्याच्या बायकोला वाढदिवस साजरा करू शकत नाही. मात्र सोशल मीडियावर त्याने फोटो शेअर करत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Happy birthday darling, love you forever असे कॅप्शन देत रोहितने फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट जबरदस्त व्हायरल झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.