‘त्या’ आरोपींचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला..!

0
723

सावंतवाडी, दि. २५  : बेकायदा दारू वाहतूक करताना उत्पादन शुल्क खात्याच्या विशेष कृती दलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही संशयित आरोपींची २ दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुन्हा एकदा तिन्ही आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.