‘बिग बीं’ वर ‘हा’ आरोप? 

0
542
नवी दिल्ली, दि. २६ : ”थोडे गम को कुटकर बारीक
                          हँँसी की चीनी मिला दिजीए
                          उबलने दिजीए ख्वाबो को
                          कुछ देर तक !!”
ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर सादर केलेली कविता! पण ही कविता त्यांची नाहीच आहे म्हणे! म्हणजे तसा दावा एका महिलेनं केलाय.
ही चहाची कविता बिग बींची नसून ती माझी आहे, असा दावा टीशा अग्रवाल या महिलेनं केलाय. काही दिवसांपूर्वीच आपण ही कविता फेसबुकवर अपलोड केली होती.
बिग बीनी ती सादर करीत असताना त्याचं साध श्रेयदेखील आपणास दिलं नसल्याचं अग्रवाल यांनी म्हटलंय.
 
 
 
 
 
 
 
 
 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.