मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर सिंधुदुर्गात..!

0
4381

सिंधुदुर्गनगरी | गुरुप्रसाद दळवी : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान जिल्ह्यात दाखल झाला आहे. सिंधूदुर्गनगरी येथील पोलिस क्रीडा मैदानावर हेलिकॉप्टर उतरत तो निघुन गेला. दोन हेलिकॉप्टरने आमिर आला असून यानिमित्त पोलिस क्रीडा मैदानावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन बंब सुद्धा मैदानात ठेवण्यात आला आहे. सोबत पत्नी असल्याचे बोलले जात आहे.

खासगी दौऱ्यावर असून निश्चित माहिती नसल्याचे त्यांच्या यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. सोबत पत्नी आहे. मात्र, आमिर खानच्या या दौऱ्याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. जिल्ह्यात सावंतवाडी येथे शूटिंगसाठी आल्याचेही बोलले जात आहे. मालवणच्या दिशेने रवाना झाला असून काही वेळात सावंतवाडी येथे जाणार असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.