शहरात अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई..!

0
1009

सावंतवाडी, दि. ३० : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच विशेष कृतीदल‌ पथक, राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारू विक्रीवर शहरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दारू सह मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दारू विक्री करणाऱ्यांना इसमाने पळ काढला आहे. तर या ठिकाणी असलेल्या दुचाकी-चारचाकींमध्ये अवैध दारू असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ५ जानेवारी पर्यंत ही स्पेशल टीम कार्यरत असणार असून अनेक जण या टीमच्या रडावर आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.