नगराध्यक्षांची मागणी सुरेश प्रभूंनी केली मान्य..!

0
337

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०२ : माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट दिली. देशाला चालून आलीय सुवर्णसंधी, प्रत्येक राष्ट्र भारतासोबत यायला तयार आहे.

सावंतवाडी शहरात पक्षाची सत्ता नसताना शहर विकासासाठी निधी दिला.‌ आज, मी आंध्रप्रदेशातून खासदार असलो तरी सावंतवाडी पालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी अनुदान देण्याचा शब्द देत प्रभुंनी नगराध्यक्ष संजू परब यांची मागणी मान्य केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.