संरक्षणमंत्री राजनाथ सिंग जीएमसीला देणार भेट..!

0
327

पणजी, दि. 12 : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज जीएमसीला देणार भेट // श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची करणार चौकशी // केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईकांना गोव्यातील जीएमसीमध्ये उपचारासाठी आणलं // जीएमसीत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून // श्रीपाद नाईकांचा मुलगा सिद्धेश नाईकही जीएमसीत दाखल, सिद्धेस नाईक यांना अश्रू अनावर // श्रीपाद नाईकांची प्रकृती स्थिर, त्यांच्यावर जीएमसीतच उपचार करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती // श्रीपाद नाईकांच्या पत्नीचंही पार्थिव जीएमसीमध्ये दाखल // केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईकांच्या गाडीला उत्तर कर्नाटकातील अंकोला इथं झाला भीषण अपघात // चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली होती दुर्घटना // अपघातात त्यांच्या पत्नीसह आणखी एकाचा मृत्यू // गाडी पूर्ण पलटली, भीषण अपघातात श्रीपाद नाईक झाले होते गंभीर जखमी //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.