मोदी सरकारला सुप्रीम दणका…!

0
352

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका  // कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती // शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा समिती नेमण्याचा निर्णय // सुप्रीम कोर्टाची ४ सदस्यांची समिती गठीत // प्रमोद कुमार जोशी अशोक गुलाटी, हरसिमरतमान, अनिल धनवट या चार जणांची समिती गठीत //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.