केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नीवर गुरुवारी अंत्यसंस्कार..!

0
392

पणजी | दि. १२ : केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नीवर गुरूवार 14 जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आडपई येथे हे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, सापेंद्र – रायबंदर येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे. विजया उर्फ तिलोत्तमा श्रीपाद नाईक यांच्यावर गुरुवारी संध्या. ५ वा. आडपई – दुर्भाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.