पणजी | दि. १२ : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी जीएमसीत जाऊन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक तब्यतेची चौकशी केली. त्यांच्या तब्येतेविषयी जीएमसीतील डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. जीएमसीतील डॉक्टर सध्या श्रीपाद नाईक यांच्यावर परिश्रम घेताहेत. जर गरज पडल्यास अधिक उपचारासाठी दिल्लीत जाऊ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.