मालवण : चिंदर ग्रामपंचायत निवडणूक // भाजप पुरस्कृत सर्व ११ उमेदवारांना जनतेचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद // त्यामुळे भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने होतील विजयी // चिंदर ग्रामपंचायत विजयाची खासदार नारायण राणे यांना देणार भेट // आचरा विभाग प्रमुख तथा प्रचारप्रमुख संतोष कोदे यांनी व्यक्त केला विश्वास // गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे धोरण // गावातील सर्व रस्ते प्रामुख्याने करणार डांबरीकरण // पर्यटनातून गावचा करणार विकास // कृषी क्षेत्रासाठी केंद्राच्या माध्यमातून राबविणार विविध योजना // जनतेच्या पाठिंब्यावर सर्व उमेदवारांचा विजय निश्चित // निवडणूक प्रचाराच्या सांगतेनंतर संतोष कोदे यांनी व्यक्त केला विश्वास // यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिप सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष गावकर, राजू परब, दत्ता वराडकर, मनोज हडकर, राजू वराडकर, अजित नार्वेकर, शेखर कांबळी, शेखर तोंडवळकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर यासह आदी होते उपस्थित //