सहाही ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल : धोंडी चिंदरकर

0
291
मालवण : मालवण तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींवर फडकणार भाजपचा झेंडा // जनतेच्या पाठिंब्यावर विजय निश्चित // तालुक्यातील चिंदर, खरारे-पेंडूर, कुणकवळे, मसदे – चुनवरे, गोळवण – कुमामे, आडवली – मालडी या ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी होत आहे मतदान // आमदार, खासदार, पालकमंत्री हे गेली सहा वर्षे शिवसेनेचे असताना तालुक्यातील रस्त्यांची झाली दयनीय अवस्थ // गावागावातील वाडीवस्त्यांवर जाणारे रस्ते बनले खड्डेमय // रस्त्यांच्या भयावह परिस्थितीला आमदार, खासदार जबाबदार // वाढीव लाईट बिल प्रश्न सुटलेला नाही // बेरोजगारीचा प्रश्न जटील बनला // नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति गुंठा शंभर रुपये नुकसान भरपाई म्हणून जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांची केली क्रूर चेष्टा // आमदार, खासदारांविरोधात जनतेत रोष // आमदारकीची दोन टर्म वैभव नाईक भोगत असताना या भागात विकासाच्या नावाने मात्र शिमगाच // पायाभूत सुविधा देऊ शकत नाहीत त्या सरकारचे आमदार, खासदार आज मतांसाठी फिरतायत दारोदार // त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकित जनता शिवसेनेला दाखवणार जागा // तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतवर भाजपचा फडकेल झेंडा // तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला विश्वास //
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.