अदिती पै. यांनी नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केलाय : खा. विनायक राऊत

0
276

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. १७ : अदिती पै. यांनी धाडसाने उतुंग व्यक्तिमत्व पुस्तक रूपाने साकारून आज नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलाय // आम्ही भाग्यवान बॅरिस्टर नाथ पै यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन करण्याची संधी // बॅरिस्टर नाथ पै यांची विचारांची संसदीय वापरण्याची आयुधे कुठे आजची संसदीय लोकशाही कुठे? आजची आयुधे वापरून संसदीय लोकशाहीचे विडंबन होत असल्याची खंत// बॅरिस्टर नाथ पै यांच्या वाङ्ममय वाचले तरी त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नसल्याची खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली भावना // कट मोशन च्या माध्यमातून कोकण रेल्वेचे स्वप्न साकार केले याचा अभिमानच // बॅरिस्टर नाथ पै यांची समृद्ध वहिवाट नेहमी विस्कळीत न होता पुढे नेऊ वाटचाल : विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली भावना //

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.