विशाल परब यांनी शिवसेनेला पाजले पाणी

0
619

कुडाळ : वाडोस ग्रामपंचायतीवर अखेर विशाल परब यांचा झंझावता कायम // पुन्हा एकदा राखला गड // वाडोस ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा // नव जागा पैकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी // तर तीन जागांवर शिवसेना विजयी // वाडोसच्या होमपीचवर युवा नेते विशाल परब यांनी शिवसेनेला पाजले पाणी // हा विजय म्हणजे माजी खासदार निलेश राणें यांना येणाऱ्या वाढदिवसाची भेट – विशाल परब // वाडोस गावची जनता भाजपच्या पाठीशी हे पुन्हा एकदा सिद्ध – विशाल परब // वाडोसच्या जनतेसमोर होतोय नतमस्तक – विशाल परब // जनतेने शिवसेनेची चांगलीच जीरवली – विशाल परब //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.