सातवी नापास साळगांवकरांवर काय बोलायच ? ; संजू परब यांचा पलटवार

0
516

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २० : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच आमदारकी, नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल. जनतेनं दोनवेळा नाकारलेल्या सातवी नापास व्यक्तीवर काय बोलायच ? जनतेनं दोनदा नाकारल्या मुळेच बबन साळगावकर सैरभैर झालेत असा जोरदार पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. तर बबन साळगावकर यांच्या मागे असणारी विकृत डोकी निव्वळ राजकारण ‌करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.