वेंगुर्ले : सोलापूर सिद्धेश्वर पेठ- उस्मानाबाद येथील पीरेजादे रुक्मोद्दीन (४२) हा सुमारे सुमारे ७ वर्षांपूर्वी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या निवस्थानावरून आपण कोकणात एका हॉटेलमध्ये कामाला आहे. शेजारी समुद्र आहे . पगारसुद्धा चांगला आहे असे सांगून बाहेर पडला. तो अद्याप परतलाच नाही. त्याची आई अत्यंत आजारी असून त्याला भेटण्याची तिची इच्छा आहे. बाबतची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी उस्मानाबाद पोलीस ठाण्यात केली असून हा व्यक्ती आपल्या आजूबाजूस आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. ८९८३४०४५०९, ७३७८४३९४५०, ७८८७५९१००३