हिशोब चुकता..! टीम इंडियाचा दणदणीत विजय

0
130

चेन्नई : चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय // दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ३१७ धावांनी उडवला धुव्वा //  अश्विन, रोहित शर्मा विजयाचे शिल्पकार // अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांचं लोटांगण  // 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ 164 धावांपर्यंत मजल मारु शकला // भारतीय संघानं दुसरा सामना 313 धावांनी जिंकला // या विजयासाह भारतीय संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.