अधिका-याचे लोकप्रतिनिधीशी उद्धट वर्तन..?

0
579

वैभववाडी : तालुक्यातील एका महत्त्वाच्या कार्यालयातील एका अधिका-याने लोकप्रतिनिधीशी केले उद्धट वर्तन //गावातील समस्येसंदर्भात केला होता त्या लोकप्रतिनिधीने फोन // गावची बत्ती गुल झाल्याने गावकरी होते हैराण //त्याकरिता त्या अधिका-याशी फोनवरून केले होते संभाषण // फोनवर अधिका-याने उडवाउडवीची दिली उत्तरे //बोलण्याची होती उर्मट भाषा // “आम्हाला काम करायला सांगणारे तुम्ही कोण” अस होत त्या अधिका-याच बोलण //त्या बोलण्यावरून लोकप्रतिनिधीही त्याला सुनावले खडेबोल // त्या अधिका-याच्या वरिष्ठांना कळवून लोकप्रतिनिधी सर्व प्रकार घातला कानावर // त्या अधिका-याच्या अशा वर्तनामुळे गावकऱ्यांच्या रोषाला जाव लागेल सामोरे // असा दिला इशारा // अखेर त्या विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने गावात येऊन तो विषय लावला मार्गी // मात्र त्या अधिका-याच “उर्मट वर्तन” तालुक्यात बनल चर्चेचा विषय // असा अधिकारी नकोय तालुक्यात // त्या अधिका-याची व्हावी बदली //जोरदार होतेय मागणी //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.