विनापरवाना वाळू वाहतूकप्रकरणी ठोठावला लाखांचा दंड..!

0
768

कणकवली | प्रतिनिधी | दि. २३ : विनापरवाना वाळू वाहतूक प्रकरणी स्वतःप्रांताधिकारी यांनी सोमवारी २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वां कासार्डे येथे कारवाही करत ४ ट्रक ताब्यात घेतले होते या एकूण चार ट्रक एकूण ५ लाख ३३२०० दंड आकारण्यात आला आहे यात ट्रक क्रमांक MH 09 CU8151 या ट्रकमध्ये ते 1.5 चा परवाना होता पण यात अर्धा ब्रास वाळू अधिक भरण्यात आली असल्याने या ट्रक ला दंड करण्यात आला आहे.आणि इतर तीन ट्रक वीनापास असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई झाल्यामुळे बिना पास व क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू व्यावसायिकांनी आता धास्ती घेतली आहे

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.