नगराध्यक्ष चषकाचा उद्या शुभारंभ ; निलेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन !

0
455

सावंतवाडी : दि २३ : नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब मित्रमंडळ पुरस्कृत ‘नगराध्यक्ष चषक’ सावंतवाडी सन २०२१ चा उद्या सकाळी ९ वा. शुभारंभ होणार आहे.‌ भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ होणार आहे. जिमखाना मैदान इथं २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान हा ‘नगराध्यक्ष चषक’ रंगणार असून कोव्हीड नियमांच पालन करत ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.