मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अजित रावराणे यांना मातृशोक

0
447

वैभववाडी : पश्चिम उत्तर मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अजित रावराणे यांच्या मातोश्री इंदुमती बाळकृष्ण रावराणे वय ७४ यांच गुरुवारी सकाळी लोरे नं २ येथे निधन झाले.मुंबईहून त्या उपचार करुन बुधवारी गावी आल्या होत्या. गुरुवारी सकाळी ९.३० वा त्यांची प्राणज्योत मालवली.दुपारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सभापती आबा रावराणे यांच्या त्या पत्नी होत. तसेच लोरेचे सरपंच महेंद्र रावराणे यांच्या त्या आई होत्या.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here