आम्हाला वेळेत वेतन देणारा ठेकेदार हवा ; कंत्राटी वीज वितरण कामगारांची मागणी

0
479
कुडाळ : महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या कंत्राटी कामगारांची महत्वपूर्ण बैठक कुडाळ येथे संपन्न झाली. सध्याच्या  ठेकेदाराला एक महिना मुदत वाढवून दिली आहे. हा निर्णय  योग्य असून आम्हाला दर महिन्याला वेळत वेतन देणाऱ्या या ठेकेदाराला कायमचा ठेका देण्यात यावा. त्याचा ठेका कायम करण्यात यावा. अशी एकमुखी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.