‘ते’ बंड ठरलं पेल्यातलं वादळ ..!

0
1073

सिंधुदुर्गनगरी | विशेष प्रतिनिधी | दि. 23 : विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना संदेश सावंत यांना पाच वर्षाच्या टर्म मध्ये दुसरांदा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळू नये म्हणून भाजपच्या पाच ते सात जिल्हा परिषद सदस्यांनी केले होते बंड // अध्यक्ष पदाची दुसरी टर्म मिळू नये म्हणून झाले होते बंड // पाच ते सात जिल्हा परिषद सदस्यांनी बंड करीत शिवसेनेला पाठींबा देण्याची केली होती तयारी // मात्र हातातील सत्ता जाते हे लक्षात आल्यावर नितेश राणे उतरले मैदानात // ह्या बंडाची चाहूल लागताच आमदार नितेश राणे रविवारी उतरले जातीनिशी मैदानात // सर्व सदस्यांना एकत्र घेत बांधली पुन्हा मोट // मात्र बंडाची चाहूल लागताच आमदार नितेश राणे यांनी काढले बंड मोडीत // सिंधुदुर्ग लाईव्हला दिली खास सूत्रांनी माहिती // मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून जोरदार चढाओढ // पण अशा परिस्थितीत भाजप कोणाच्या गळ्यात माळ घालत ते पाहण उत्सुक्याचे //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.