सुकळवाडच्या कन्येची ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात चमकदार कामगिरी..!

0
5768

मुंबई | दि. ०४ : स्टार प्रवाह पुरस्कार 2021 या पुरस्काराने अभिनेत्री निशा परूळेकर हिला दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतील देवी महालक्ष्मी अंबाबाई या भूमिकेसाठी गौरवण्यात आले आहे.

आज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वर हा सोहळा पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आपल्यासोबत आहे हे आपल्याला अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया निशान दिलीय.

अभिनेत्री निशा परुळेकर ही सुकळवाडची कन्या आणि महीला नेत्या कमलताई परुळेकर यांची भाची आहे. कोकणातील एका मुलीने चमकदार कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.