सालईवाड्यात भाजपाचा स्थापना दिन साजरा..!

0
242

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०६ : सालईवाडा शक्ती केंद्र येथे भाजपा स्थापना दिन साजरा करण्यात आला. मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शक्ती केंद्र प्रमुख मंदार पिळणकर, बंटी जामदार, प्रभारी विनोद सावंत, बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर, सॅॅबेस्तीन फर्नांडीस, राज वरेरकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.