विनयभंग प्रकरण ; श्रीमंत चव्हाण यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
608

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. ०८ : सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण याला आज येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.याकामी सरकारी वकील स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.