तलाठी चंद्रकांत करंबळे यांचा ह्दयविकाराच्या धक्क्यानंं मृत्यू

0
248

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. ०८ : शेर्पे येथील तलाठी चंद्रकांत शिवाजी करंबळे, वय ४५ यांच ह्दयविकाराच्या धक्क्यानंं आज सकाळी निधन झाले. कोकीसरे येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.