कणकवलीत आज एवढ्या नव्या रुग्णांची भर..!

0
1490

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०८ : सिंधुदुर्गात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढताना दिसतेय. तर कणकवली तालुक्याच्या भोवतालचा विळखा अधिकच घट्ट होतोय.

कणकवलीत नव्याने ३१ रुग्ण आढळलेत. तरंदले १,कलमठ २,तोंडवली १,नांदगाव २,दरिस्ते १,कुंभवडे १कणकवली ९,हरकुल बु 4,आशीये 4,नागवे ३,बोर्डवे १,नडगिवे १,खारेपाटण १ असे मिळून काल पासून नव्याने ३१ सापडले असून आतापर्यंत एकूण २५५५ एवढी रुग्णांची संख्या झाली आहे

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.