चालत्या ट्रकचा टायर फुटला..!

0
669

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०८ :  चालत्या ट्रकचा टायर फुटल्याने मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला . या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन पडल्याने गोव्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.