गोवा बागायतदार संस्था सिंधुदुर्गला करणार सहकार्य…!

0
336

गोवा : गोवा बागायतदार सहकारी खरेदी – विक्री संस्था करणार सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वतोपरी सहकार्य // चेअरमन उमरये यांनी दिला सतीश सावंत यांना शब्द // सतीश सावंत यांच्या शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेला आमचे राहणार सहकार्य // चेअरमन उमरये यांची ग्वाही // शेतकऱ्यांच्या हक्काचं मदत केंद्र म्हणून लवकरच सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठीही स्थापन करणार गोव्याच्या धर्तीवर सहकारी संस्था // सतीश सावंत यांना उमरये यांचे आश्वासन //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.