कंगनाची टीव टीव बंद ; ट्विटर अकाऊंट सस्पेंड

0
301

मुंबई | दि. ०४ :  आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या कंगना रनौतच्या ट्वीटवर हल्ली प्रत्येकाचं लक्ष असतं. जिथे जिथे शक्य असेल तिथे ती बोलू लागते. मात्र आता तिचा हा टीव टीवाट बंद होणार. कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

कंगना ट्वीट वर प्रचंड सक्रीय होते. कुठल्याही विषयवार ती मत ट्वीटच्या माध्यमातन मांडत होती. त्यामुळे बऱ्याचदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकत होती. म्हणूनच तिच्यावर टीकेची झोड उठत होती. आता मात्र, तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. यावर कंगनाकडून किंवा तिच्या टीम कडून कोणतीही अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.