गोकुळ इलेक्शन ; सत्ताधारी गटाला सतेज पाटील गटाचा धक्का..!

0
716

कोल्हापूर | दि. ०४ : गोकुळ निवडणुकीचा निकाल सुरु आहे. सत्ताधारी गटाला सतेज पाटील गटान सुरुवातिलाच धक्का दिलाय.  सतेज पाटील गटाचे 4 उमेदवार विजय झालेत. तर सत्ताधारी महाडिक गटानंही आपलं खातं उघडलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.