महत्वाचा निर्णय ! कुडाळ तालुक्यात ७ – १५ मे पर्यंत जनता कर्फ्यू

0
1601

कुडाळ | प्रतिनिधी | दि. ०४ : कोरोनावर मात करण्यासाठी कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या काळात “जनता कर्फ्यू” लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी,व्यापारी तसेच नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी या काळात रस्त्यावर येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असा इशारा पोलिस व तहसीलदार प्रशासनाकडून यावेळी देण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.