सावंतवाडीत जनता कर्फ्यू ; तहसीलदारांचं ‘हे’ आवाहन

0
786

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०४ :  कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ६ ते १५ मे सावंतवाडी तालुक्यात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील जमीन विषयक कामे वगळून संजय गांधी, पुरवठा शाखेची काम असल्यास लोकांनी कार्यालयात याव असं आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.