रूग्णसंख्या वाढली तर जबाबदारी आमदार घेणार का ? : राजू कासकर

0
619

सावंतवाडी : तालुक्यात आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केला ‘जनता कर्फ्यु’ // आज बाजारात झाली गर्दी // यामुळे रूग्णांत वाढ झाली तर जबाबदारी प्रशासन घेणार का ? // दिडवर्षांनी आमदार मतदारसंघात आले // त्यांच्या हिटलरशाहीमुळेच आजवर तालुक्याला बसलाय फटका // आरोग्य सुविधा सक्षम करण आहे आवश्यक // आमदारांच नाही तिथं लक्ष // चिकन, मासे स्टोरेज करून वापरलं तर रोगाला मिळेल आमंत्रण // आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी करावेत प्रयत्न // त्यामुळे लोकांना सल्ले देण्यापेक्षा यंत्रणा सुधारावी // मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर यांचा हल्लाबोल //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.