दोडामार्गातही जनता कर्फ्यू ? प्रशासन घेतंय आढावा बैठक

0
269

दोडामार्ग : तालुक्यात कोरोनाचा झालेल्या कहाराची अखेर प्रशासनाकडून गंभीर दखल// दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यूची शक्यता // तहसीलदार अरुण खानोलकर व पोलीस निरीक्षक महेंद्र घाक, आरोग्य अधिकारी डॉ. करतसकर यांसह प्रमुख अधिकारी व व्यापारी वर्गाची महत्त्व पूर्ण आढावा बैठक// मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, डाँ. रमेश कर्रस्तकर, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष लवू मिरकर, प्रशांत केरकर, सागर शिरसाट, संतोष नानचे, पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, चांदेलकर आदींची उपस्थिती// आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी तालुक्यात जनता कर्फ्युची अमंलबजावणी// आता दोडामार्ग तालुक्यात सुद्धा अशीच कडक अंमल बजावणी होण्याची आहे शक्यता// नेमकी परिस्थिती काही समजणार कालावधीत //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.