दोडामार्ग शहरातही 7 – 15 पर्यंत जनता कर्फ्यू ; तालुक्याचा निर्णय उद्यावर

0
266

दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रात 7 ते 15 मे दरम्यान जनता कर्फ्यू // प्रशासनाच्या आढावा बैठकीत झाला शिक्कामोर्तब // दोडामार्ग शहरातील बाजारपेठ दोन दिवस राहणार अत्यावश्यक सेवेसाठी सुरू // मात्र 7 मे पासून फक्त मेडिकल सेवा वगळता पूर्णपणे राहणार बाजारपेठ बंद // तहसीलदार अरुण खानोलकर व पोलीस निरीक्षक महेंद्र घाक, नगरपंचायत सीईओ शिवराज गायकवाड, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. एवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश करतसकर, ग्रामीण रुग्णालय यांसह प्रमुख अधिकारी व व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष लवू मिरकर, प्रशांत केरकर, सागर शिरसाट, मोहन गवंडे, संतोष नानचे, पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, चांदेलकर आदींची होती उपस्थिती // संपूर्ण तालुक्यात लॉकडाऊनचा निर्णय होणार उद्या //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.