वैभववाडीत रॅॅपीड टेस्टच्या किट संपल्या ; प्रवाशांची तपासणी बंद

0
368

वैभववाडी : तालुक्यात रॅॅपीड तपासणी किटची कमतरता // करुळ चेकपोस्ट व रेल्वे स्टेशनवर होणारी रॅॅपीड तपासणी आरोग्य विभागाला करावी लागली बंद // किट उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाला घ्यावा लागला निर्णय//सोमवारपासून परजिल्ह्यातुन येणाऱ्यांची होणारी अँटेजिन रॅॅपीड तपासणी आहे बंद // आपत्कालीन स्थितीसाठी केवळ पाच किट आरोग्य विभागाने ठेवल्या राखून //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.