देवगडात आज एवढे पॉझिटिव्ह ; दोघांची कोरोनावर मात

0
668

देवगड | प्रतिनिधी | दि ४ : देवगड तालुक्यात आज 2 जणांनी कोरोनावर मात केली.सद्यस्थितीत 441 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.एकीकडे देवगड तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज नव्याने 98 रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे आतापर्यंतची रुग्ण संख्या 1453 च्या घरात गेली आहे.आज कोरोना मुळे 2 मृत्यू आहेत.यातील एक देवगड तर एक कुणकेश्वर येथील आहे.त्यामुळे देवगड तालुक्यात कोरोना बळीची संख्याही 41 वर गेली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.