वादळी वा-याचा वीज वितरणला फटका ; वीज खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित

0
494

वैभववाडी : तालुक्यात अवकाळी पावसासह झालेल्या वादळामुळे वीज खांब कोसळले//तालुक्यातील वीज पुरवठा खंडित//ग्रामीण रुग्णालयानजीक कोसळला वीज खांब//नाधवडे येथे मुख्य विद्युत वाहीनीवर कोसळल्या झाडाच्या फांद्या//सांगुळवाडी येथेही वीजखांबासह वाहीन्या तुटल्याने नुकसान//संपूर्ण तालुका आहे अंधारात//वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी करताहेत युद्धपातळीवर काम//काही वेळात वीज पुरवठा होणार सुरळीत// विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णांत सूर्यवंशी यांनी दिली माहिती

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.