लोरे उपकेंद्रात लसीकरण सुरू करा : रितेश सुतार

0
150

वैभववाडी : लोरे नं – २ उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे सुरू // लोरे, आचिर्णे, खांबाळे, कुर्ली, गडमट या गावांना होणार फायदा // वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी होतेय गर्दी // लसीकरणाला जाण्यासाठी नागरिकांची होतेय परवड // लोरे उपकेंद्रात लसीकरण सुरू झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांना होणार आहे फायदा // या उपकेंद्रात लसीकरण करावे लवकरच सुरू // रितेश सुतार यांनी केली मागणी // यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, सरचिटणीस नवलराज काळे होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.