कणकवली न.प. ला 35 लाखाचा निधी ; खासदार विनायक राऊत यांचा पाठपुरावा

0
160

कणकवली | प्रतिनिधी | दि. १० : खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली नगरपंचायतिला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुमारे ३५ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक यांनी दिली आहे. कणकवली शहरातील विविध विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना नगरसेवकांनी आभार मानले आहेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.