जिल्ह्यासाठी कोकण म्हाडा अंतर्गत तात्काळ कोविड सेंटर उभारण्यात यावे : अमित सामंत

0
186

कुडाळ : दि. १२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकण म्हाडा अंतर्गत तात्काळ कोविड सेंटर उभारण्यात यावे // राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली मागणी // आपला जिल्हा अतिदुर्गम  आहे भाग // त्यामुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे आहे गरजेचे // त्यासाठी या मागणीबाबत तात्काळ सकारात्मक घ्यावी भूमिका // किमान पन्नास बेडचे उभारण्यात यावे सेंटर // नुकतीच सामंत यांनी आव्हाड यांची घेतली भेट // यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.