पोलिस अधिक्षक स्वतः उतरले रस्त्यावर

0
1123

कुडाळ | प्रतिनिधी | दि. १२ : विनाकारण फिरणाऱ्यांची आता गय नाही // माणगाव तिठा ते मळावाडी असा एक किलोमीटरचा केला पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी पायी प्रवास// कडक लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पोलिस अधिकक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज माणगावात केले पेट्रोलिंग//स्वत: रस्त्यावर उतरून एक किलोमीटर चालत जात दिली माणगावात भेट//माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रलाही भेट देत डाॅक्टरांची केली विचारपूस//सोबत कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे, सरपंच जोसेफ डाॅन्टस, ग्रामसेवक कोलते, माणगावचे पोलिस हवालदार सचिन सोन्सुरकर, अजय फोंडेकर होते उपस्थित//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.