जिल्ह्यात आज एवढे नवीन कोरोना बाधीत

0
1724

सिंधुदुर्गनगरी : दि. १२ :  जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १२ हजार २६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.