ई-पास नसल्याने कुडाळमध्ये तीन बस पोलिसांच्या ताब्यात

0
1798

कुडाळ : ई-पास नसल्याचे कारण पुढे करून गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या तीन खाजगी बसेस आज आल्या रोखण्यात// त्यातील एक सावंतवाडीत तर दोन कुडाळ येथे करण्यात आली.कारवाई// त्यांची आहे चौकशी सुरू आहे.// दरम्यान या प्रकाराबाबत बस मालकांनी नाराजी केली व्यक्त // त्या मोजक्याच बसवर कारवाई का करता असा केला प्रश्न//.याबाबत पोलीस प्रशासनाला संपर्क साधला असता, संबंधितांची चौकशी सुरू आहे, सुरू// अशी दिली माहिती //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.