पाणी खारे झाल्याने नागरिकांची झाली गैरसोय ; नगरसेवक आप्पा लुडबेंनी स्वखर्चाने दिले पाणी

0
387

मालवण : नगरसेवक आप्पा लुडबे यांनी स्वखर्चाने केली पाण्याची व्यवस्था // तौक्ते चक्रीवादळात समुद्राला आले होते उधाण // समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झाली होती वाढ // किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये घुसले होते पाणी // पाणी घुसल्याने विहिरींचे पाणी झाले होते खारे // आडवणमध्येही विहिरीचे पाणी झाले होते खारे // चांगले पाणी उपलब्ध करावे अशी नागरिकांनी केली होती मागणी // नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पाणी केले उपलब्ध // चव्हाण वाडी, पाटकर, गोवेकर हिंदळेकर, साळगावकर यांना टँकरने दिले पाणी // उद्योजक बाबू बिरमोळे आणि नगरपरिषदेचे मिळाले सहकार्य //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.