कोकणाला निधी कमी पडू देणार नाही ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

0
391

सिंधुदुर्ग :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद // रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानीची केली पाहणी // या वादळात नुकसान झाले जास्त // ही वादळं दरवर्षी यायला लागली // काही उपाययोजना कायमस्वरूपी करणे आवश्यक // भूमिगत वीज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारा यासारखी कामे कायमस्वरूपी होणे आवश्यक // त्यासाठी आवश्यक निधी देणार // निधी कमी पडू देणार नाही // मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आश्वासन // रुग्णसंख्या कमी होत असली तरी ऑक्सिजन क्षमता वाढवणे गरजेचे // हॉस्पिटलचे बेड वाढवणार // आरोग्य यंत्रणेतील ज्या सुविधा देता येतील त्या देणार // १२ कोटी वॅक्सिनची गरज // जून महिन्यानंतर लसीचा पुरवठा होईल // विमानतळ सुरू करण्याबाबत आता काही तारीख देणार नाही // २५ मे रोजी येणार अहवाल // लवकरात लवकर विमानतळ सुरू करू // मुख्यमंत्री उद्धव ठाकरे //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.