लॉकडाऊन वाढणार? ; सहकार मंत्र्यांच सूचक विधान

0
1606

सावंतवाडी : दि. २२ :  राज्यातील लॉकडाऊनबाबत येत्या आठवड्यात आढावा घेत निर्णय घेण्यात येईल, वाढत्या रूग्णसंख्येत घट न झाल्यास लॉकडाऊन वाढविण्याचा विचार केला जाईल असे संकेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. सावंतवाडी येथील आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.